शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन) सामाजिक बातमी

शिर्डी नागरी सह पतसंस्था मर्यादित शिर्डी या संस्थेच्या चेअरमन पदी सुधाकर शिंदे यांची बिनविरोध निवड झाली.


 त्यांची बिनविरोध झाल्याबद्दल सत्कार करताना राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर काँग्रेसचे नेते अमृतराव गायके केशव जाधव मा नगरसेवक अशोक गायके चेतन कोते शिवसेनेचे अमोल गायके दत्तात्रय शिंदे गणेश गायके युवा नेते प्रसाद गायके आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.