shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी नागरी सह.पत.मर्या.शिर्डी. या संस्थेच्या चेअरमनपदी सुधाकर शिंदे पाटील.

शिर्डी: शिर्डी नागरी सह.पत.मर्या.शिर्डी. या संस्थेच्या चेअरमनपदी श्री. सुधाकर आप्पा बाजीराव शिंदे पाटील यांची निवड झाली.
यावेळी त्याचे हार्दिक अभिनंदन व सत्कार करताना गफ्फार भाई पठाण, नानासाहेब शिंदे पाटील,बालमभाई इनामदार, संदीप शेठ पारख, शंकर गायके, रियाझ काझी आदी मान्यवर उपस्थित होते.
close