देशातील प्रत्येक नागरिकांना आर्थिक बचतीचे महत्त्व कळावे यासाठी जनजागृती केली पाहिजे.उत्पन्नापेक्षा खर्च वाढला की कोणतीच बचत करता येत नाही. त्यासाठी खर्चावर मर्यादा ठेवून आपले आर्थिक नियोजन करावे. बर्याच जणांना हे नियोजन न करता आल्यामुळे बरचसे पैसे वाया जातात. कारण आर्थिक गोष्टी माहित नसल्यामुळे किंवा बचतीचे नियोजन नसल्यामुळे गुंतवणुकींवर व्याज मिळत नाही. चक्रवाढ व्याज मिळावे यासाठी दरमहिना बचत करुन ती योग्य ठिकाणी सुरक्षीत ठेवणे काळाची गरज आहे. त्याचप्रमाणे आर्थिक संकटाच्या काळात बचत अत्यंत उपयुक्त ठरते. बहुसंख्य लोक दरमहा पगारातून त्या त्या महिन्याचे खर्च जास्त प्रमाणात करतात परिणामी शिल्लक रक्कम ही योग्य प्रकारे गुंतवता येत नाही. त्याचबरोबर आपल्या मुलांचे भविष्यपण आपल्याला सुरक्षित ठेवायचे असते. त्यासाठी त्यांना जीवन तरुण अथवा जीवन उत्सव सारखा प्लॅन दिला पाहिजे. त्यासाठी दोन्ही योजना ह्या समजावून घेणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर आपल्याकडे भविष्यात गुंतवणूक करता येईल इतके भांडवल उपलब्ध ठेवावे लागते.
त्यासाठी आजपासूनच आपल्याला ती सुरुवात करुन घ्यावी लागेल. आपल्याला वैयक्तीक फायनान्शिअल सल्लागाराकडे जाऊन गुंतवणूकीचे पर्याय शोधावे लागतात. आर्थिक सल्लागारानुसार आणि आपल्या व मुलांच्या वयानुसार एखाद्या योजनेत पैसे गुंतवले तर चांगला परतावा मिळतो. जर आपण एफडी किंवा दाम दुप्पटीच्या योजनेत पैसे गुंतवले तर ८ ते १०% परतावा मिळतो. पण याठिकाणी आपण महागाई दर लक्षात घेत नाही आणि येथेच ते चुकतात. यामुळे लोकांची फसगत होते. भारतात सध्या महागाई दर हा ७.३% आहे त्यामुळे ८ ते १०% व्याज म्हणजे महागाई दरानुसार फक्त २ ते ४% होतो. आजही मोठमोठ्या बॅंकाचा व्याजाचा दर हा ३ ते ४% आहे त्यामुळे याठिकाणी स्लो ग्रोथ होते. म्हणजे पैशांची वाढ ही संथगतीने होते त्यासाठी आपल्याला मोठ्या योजनेत पैसे गुंतवले तर खुप मोठा फायदा होऊ शकतो. मोठ्या योजनेत म्हणजे जीवन विमा जर काढला तर आपल्याला आपले भविष्य सुरक्षित तर करायचे असते त्याचबरोबर पैशांची वाढ पण चक्रवाढ गतीने होत असते. त्याचबरोबर जीवनात एक विश्वास येतो की आपल्याला वयाच्या ६० नंतर किंवा मुलगा अथवा मुलगी यांच्या वयाच्या २२ व्या वर्षानंतर १ लाख अथवा २ लाख रु वार्षिक ठराविक रक्कम मिळत राहते. त्याचबरोबर वय वाढेल त्याप्रमाणे आपली विमा रक्कम ही वाढत राहते. त्यामुळे काही लोकांना १ कोटीपर्यत विमा काढता येत नाही त्या लोकांसाठी शेवटी शेवटी १ कोटीपर्यत विमा होऊन जातो. तसेच आपल्या अपत्याला विना नोकरीचं १ ते १० लाखापर्यत रक्कम मिळत राहते. त्याचबरोबर त्या मुलाचा विमा हा २ कोटीपर्यत पोहचतो आणि दरवर्षी मिळालेली रक्कम पण ही ४ कोटीपर्यत होऊन जाते. म्हणजे अवघ्या दहा पंधरा लाखात यासर्व गोष्टी होऊन जातात. त्यामुळे मुलांचे भविष्य हे सुरक्षित राहतात त्याचबरोबर नातवांचे भविष्य देखील सुरक्षित राहतात. समजा जर मुलाची दहा लाखाची विमा रक्कम असेल तर मुलगा ७० वर्ष जगला तोपर्यत विमा रक्कम ही ४ कोटीपर्यत होते आणि नातवाला ४ कोटी विमा मिळून जातो. म्हणजे या योजनेत दोन फायदे होतात एक तर मुलाला आयुष्यभर १ ते ४० लाखापर्यत दरवर्षी मिळत जातात. वयानुसार ती रक्कम वाढत जाते कारण याठिकाणी ५.५% चक्रवाढ व्याज लागते. त्यामुळे मुलाच्या ७० व्या वर्षापर्यत ३ ते ४ कोटी मिळतात आणि नातवाला पण ४ कोटीपर्यतची रक्कम मिळून जाते. यासाठी किमान विमा रक्कम ही १० लाख पाहिजे म्हणजे साधारणपणे महिना ९००० ₹ बचत केली तरच हे शक्य होऊ शकते. विमा रक्कम दहा लाख ठेवली तर १६ वर्ष पैसे भरावे लागतात. म्हणजे १६ वर्ष जर आपण बचत केली तर त्याचा फायदा थेट नातवापर्यत होईल. त्यासाठी उत्पन्नापेक्षा दैनंदिन खर्च कमी करावा लागेल. आर्थिक नियोजन आणि बजेटिंग व्यवस्थित करावे लागेल. दिर्घकालीन उपाययोजना करुन पैशांची बचत करावी लागेल. अचानक येणार्या संकटाना सामोरे जाण्यासाठी बचत महत्त्वाची आहे. आपल्याला या योजनेत पैसे गुंतवायचे असेल तर आजच काॅल करा. आर्थिक नियोजनासाठी आणि योजनेत सहभागासाठी वडील आणि मुलांची जन्मतारीख महत्त्वाची आहे. त्यानुसार चार्ट किंवा तक्ता तयार करण्यात येईल जो तुम्हाला पीडीएफ स्वरुपात तुमच्या व्हाॅटसअपवर पाठवण्यात येईल. त्यासाठी तुमची जबाबदारी आहे की आपल्या मुलाच्या भविष्यात जर नोकरी राहिलीच नाही तर उत्तम उपाय म्हणून त्याला दरवर्षी ठराविक रक्कम मिळत जाईल. कारण काही लोक २५ वर्षी मुलाच्या हातात ५० लाख रु देतात आणि शेवटी मुलागा ते पैसे वाया घालतो. शेवटी त्याच्या हातात काहीच शिल्लक उरत नाही. मुलगा चांगला असेल तर त्या पैशांचे उत्तम नियोजन तो करु शकतो. पण आर्थिक नियोजन नसेल तर पैसा वाया जातो. वायफळ खर्चामुळे शिल्लक पैसा राहत नाही.
*आपलाच आर्थिक सल्लागार
* एलआयसी एंजट
श्री. गणेश भाऊराव भांगरे
९८८१८४०९८७
bhangareganesh8@gmail.com

