इंदापूर योग प्राणायाम स्थायी केंद्राच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त अनिता नानासाहेब खरात यांचा सन्मान.
इंदापूर प्रतिनिधी: पतंजली योग परिवार व महिला पतंजली योग समिति इंदापूर योग प्राणायाम स्थायी केंद्राच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त नेहमी वेगवेळ्या माध्यमातून सामजिक कार्यात सतत अग्रेसर असणाऱ्या तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा सौ. अनिता नानासाहेब खरात यांना मान्यवरांच्यां उपस्थितीत सन्मानचिन्ह शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले .

