शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी

सामाजिक कार्यकर्ते विजयराव सोनवणे सर व सौ शोभा सोनवणे कन्नड यांच्या वतीने पंचमुखी महादेव मंदिर निहाळोद येथे नवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 


याप्रसंगी अभिमन्यू रोकडे, आदर्श शेतकरी कैलास रोकडे, मिलिंद भावसार, रवींद्र चव्हाण, प्रा शरद देवरे, विजयराव सोनवणे सर, समाधान सोनवणे व पत्रकार संजय महाजन आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते व सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला.