shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संदिपराव डांगे पाटील यांचा सत्कार..

साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी कर्मचारी संदीपराव डांगे पाटील यांच्या निवासस्थानी जागरण गोंधळाचा कार्यक्रम असल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.

    सत्कार करताना साई संस्थान सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार साहेब व व्हाईस चेअरमन पोपटराव कोते पाटील व सन्माननीय संचालक मंडळ.
close