शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
काशीकानंदजी महाराज यांच्या आश्रमात कृष्णा सोपान पेखळे यांचा वाढदिवसानिमित्त काशीकानंदजी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
समवेत सोपान पेखळे, संगीता पेखळे, श्रेया पेखळे, ठकाजी काटकर, नवनाथ जी थोरे व पत्रकार संजय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

