जत:-
रिया रुपेश वडर हिने सायन्स प्रोजेक्ट मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे.
रिया इयत्ता पहिली मध्ये शिकत असून हिचे शिक्षण माउंट सिनई इंग्लिश स्कूल मध्ये चालू असून सायन्स दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सायन्स प्रोजेक्ट मध्ये तिने प्रथम क्रमांक मिळवला असून सर्वांकडून विशेषतः वडार समाजामध्ये खुप कौतुक होत असून तिच्या यशाच्या मागे शिक्षक व आई वडील यांचे योग्य रीतीने मार्गदर्शन झाल्याने तिने लहान वया मध्ये घवघवीत यश मिळवले आहे.