shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी एक्सप्रेसचा १६ वा वर्धापन दिन आणि 'महाराष्ट्ररत्न पुरस्कार सोहळा २०२५' दिमाखात होणार!

शिर्डी एक्सप्रेसचा १६ वा वर्धापन दिन आणि 'महाराष्ट्ररत्न पुरस्कार सोहळा २०२५' दिमाखात होणार!

शिर्डी (अहिल्यानगर)
– राज्यभरात विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना गौरवण्यासाठी शिर्डी एक्सप्रेसतर्फे 'महाराष्ट्ररत्न पुरस्कार सोहळा २०२५' चे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे औचित्य म्हणजे शिर्डी एक्सप्रेसचा १६ वा वर्धापन दिन!
शिर्डी एक्सप्रेसचा १६ वा वर्धापन दिन आणि 'महाराष्ट्ररत्न पुरस्कार सोहळा २०२५' दिमाखात होणार!

या भव्य सोहळ्याचे आयोजन रविवार, दिनांक २९ जून २०२५ रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत संजोग हॉटेल (AC हॉल), नगर-शिर्डी रोड, अहिल्यानगर येथे करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे आयोजक श्री. रमेश जेटे (सर), श्री. विशाल जेटे आणि श्री. नीरज जेटे असून, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची खास वैशिष्ट्ये:

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव...

१६ वर्षांतील यशस्वी वाटचालीचा उत्सव...

सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व पत्रकारितेतील योगदानाची दखल...

ज्यांना या पुरस्कारासाठी आपली माहिती पाठवायची आहे त्यांनी श्री. रमेश जेटे (सर) - ९९६०८५८५६५ या क्रमांकावर लवकरात लवकर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळवले आहे.

close