shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पाराई फाऊंडेशन वरकुटे खुर्द तर्फे वारकऱ्यांना फळे वाटप.

पाराई फाऊंडेशन वरकुटे खुर्द तर्फे वारकऱ्यांना फळे वाटप.
इंदापूर :इंदापूर येथील  प्रिय दर्शनी इंग्लिश मिडीयम स्कूल येथे पाराई फाऊंडेशन वरकुटे खुर्द तर्फे वारकऱ्यांना फळे वाटप संस्थेचे अध्यक्ष सचिन मारुती मासाळ, उपाध्यक्ष गणेश मासाळ,संचालक कैलास मासाळ, सचिव सारिका मासाळ व सर्व वारकरी संप्रदाय मंडळी यांच्या उपस्थित करण्यात आले. गेली चार वर्षापासून  या संस्थेच्या वतीने अन्नदान सेवा सामाजिक बांधिलकीतून  देण्यात येते.
close