shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आरोग्य उपसंचालक डॉ कमलेशजी भंडारी पुरस्काराने सन्मानित

अमरावती:-
अमरावती आरोग्य विभागीय कार्यालय अकोला असून 100 दिवसाची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेमध्ये अमरावती विभाग स्तरीय अकोला उपसंचालक सार्वजनिक आरोग्य विभाग अकोला कार्यालय तृतीय क्रमांकाने निवडण्यात आले.

 त्याबद्दल विभाग स्तरावर केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल डॉक्टर कमलेशजी भंडारी सरांचे उत्कृष्ट काम असून त्यांच्या कामाची पावती म्हणून अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री श्री आकाश फुंडकर यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले असून त्यांच्या वर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
close