shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रोटरी क्लब ऑफ इंदापूर कडून अवसरी च्या हनुमान विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना मिळालं आयडियल स्टडी ॲप*

रोटरी क्लब ऑफ इंदापूर कडून अवसरी च्या हनुमान विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना मिळालं आयडियल स्टडी ॲप*
     इंदापूर : रोटरी क्लब ऑफ इंदापूर कडून अवसरी मधील येथील हनुमान विद्यालयातील दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना आयडियल स्टडी ऍप चे  मोफत वितरण माननीय प्रदीप  गारटकर(संस्थापक अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ इंदापूर ) तसेच  मुकुंद  शहा (संस्थापक उप अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ इंदापूर)यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब ऑफ इंदापूर चे अध्यक्ष  नितीन  शहा व  भीमाशंकर जाधव, धरमचंद लोढा मा प्रमोद भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले.या एका स्टडी ऍप ची किंमत पंधराशे रुपये इतकी आहे.पण हे ॲप रोटरी क्लब इंदापूर कडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना  मोफत देण्यात आले आहे*
यावेळी  नितीन शहा यांनी विद्यार्थ्याना या ऍप बद्दल माहिती व वापराबद्दल तांत्रिक सूचना दिल्या . विद्यालयाचे प्मुख्यधापक  प्रवीण लोंढे सर यांच्या अध्यक्षतेखाली आज  शालेय प्रांगणामध्ये हा  कार्यक्रम पार पडला.*
        
        *या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन   नानासाहेब घळके सर यांनी केले.
close