shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोल तहसील कार्यालयात निरोप समारंभ सोहळा: डी. एस. भालेराव यांचा गौरव, सय्यद शेख यांचे स्वागत.

एरंडोल तहसील कार्यालयात निरोप समारंभ सोहळा: डी. एस. भालेराव यांचा गौरव, सय्यद शेख यांचे स्वागत.

एरंडोल:- आपल्या एरंडोल तालुक्यातील तहसील कार्यालयाचे संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार मा डी एस भालेराव साहेब यांना दिनांक ३१/७/२०२५ रोजी निरोप समारंभात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किसान सेल तालुका अध्यक्ष श्री राजेंद्र भाऊ चौधरी यांनी शाल श्रीफळ देऊन त्यांचे केलेल्या कार्याच्या लेखा जोखा यावेळी व्यक्त केला व एरंडोल तहसील कार्यालयात त्यांनी तीन वर्ष चांगल्या उत्कर्ष लोकांचे मन जिंकून निस्वार्थी सेवा दिली त्यांनी आतापर्यंत छत्तीस वर्षात जळगाव चाळीसगाव धरणगाव एरंडोल येथे सेवा दिलेले आहे. व तसेच नुकताच संजय गांधी योजनेत नवीन रुजू झालेले सय्यद शेख साहेब यांच्या सुद्धा गुच्छा देऊन स्वागत करण्यात आले. 

      यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित एरंडोल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सेल तालुकाध्यक्ष राजेंद्र भाऊ चौधरी व बाबा धर्मराज वना पाटील ताडे तीर्थानंद ठाकूर विखरण लोकसेवा मल्टी सेवा चे संचालक पितांबर अण्णा सोनवणे. सेतू चालक जाकीर खान शेरखान कासोदा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र सोनवणे सेतू चालक अमोल भाऊ बडगुजर पिंपळकोटा.

close