shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्रातील दोन ध्येयवादी देशभक्तांना ** *बनसुडे ** *विद्यालयात* *विनम्र अभिवादन*

*महाराष्ट्रातील दोन ध्येयवादी देशभक्तांना ** *बनसुडे ** *विद्यालयात* *विनम्र अभिवादन*
इंदापूर :पळसदेव (ता- इंदापूर) येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी. बनसुडे विद्यालयामध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या दोन ध्येयवादी देशभक्तांची  जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष  हनुमंत बनसुडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. आजच्या प्रसंगी प्रिया कोल्हे या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले तसेच आर्यन गावडे व स्वराली शेलार यांनी देखील आपल्या विचारातून या दिग्गजांचा जीवनपट सादर केला. मुख्याध्यापक राहुल वायसे यांनी या थोर व्यक्तिमत्त्वांचे आदर्श आचरण करायला हवे असे मार्गदर्शन करत कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. आजच्या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव नितीन बनसुडे, प्राचार्या वंदना बनसुडे, उपमुख्याध्यापिका सुवर्णा वाघमोडे, विभाग प्रमुख ज्योती मारकड, तनुजा फुगे, सीमा बाराते ,तेजस्विनी तनपुरे यांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण मदने यांनी केले तसेच सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख विद्या पोटे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्यातून आजचा कार्यक्रम यशस्व
close