shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी कर्मचारी रवींद्र कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार


शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 सामाजिक बातमी


शिर्डी साई संस्थान एम्पलॉइज सोसायटी कर्मचारी रवींद्र कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला सत्कार करताना सचिव विलासराव वाणी सहसचिव बाबासाहेब अनार थे आप्पासाहेब टेकाडे उदय पाटील सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब थेटे पाटील बाबासाहेब शेजवळ देविदास आसने नवनाथ वाघे व पत्रकार संजय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
close