shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सौ. रूपा विजय शास्त्री यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव.

सौ. रूपा विजय शास्त्री यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव.

एरंडोल
: शास्त्री फार्मसी महाविद्यालय तसेच शास्त्री फाउंडेशनच्या सचिव सौ. रूपा विजय शास्त्री यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. शिक्षण, समाजसेवा आणि सामाजिक बांधिलकीतून त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांचे नाव आदराने घेतले जाते.


महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीत त्यांनी दिलेल्या योगदानामुळे विद्यार्थी वर्गाला नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. तसेच शास्त्री फाउंडेशनमार्फत आरोग्य शिबिरे, शैक्षणिक उपक्रम आणि समाजाभिमुख योजनांद्वारे त्यांनी मोलाचे कार्य केले आहे.

या विशेष दिवशी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

✨ शिर्डी एक्सप्रेस लाईव्हच्या परिवार कडूनही सौ. रूपा विजय शास्त्री यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत. ✨

close