जळगाव: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय पंढरीनाथ महाजन यांनी वैयक्तिक कारणांमुळे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी 1985 पासून विविध पदे भूषवली होती.
आणि त्यांना सहकार्य करणारे नेते व कार्यकर्ते यांचे त्यांनी आभार मानले आहेत.



