शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन )
धार्मिक बातमी
शिर्डी साई संस्थान एम्पलॉइज सोसायटीची गणरायाची आरती साई संस्थानचे चौकशी विभागाचे मधुकरराव बारसे व संचालक सौ लता ताई बारसे यांच्या हस्ते गणरायाची आरती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला सत्कार करताना विजय शिंदे नवनाथ थोरे भगवानराव थोरात, बाळासाहेब शेजवळ रमेश वाघे मीनानाथ गुलदगड ज्ञानेश्वर खरात दगडू भांबरे, अजित जगताप व पत्रकार संजय महाजन व इतर कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.