shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोल : वॉर्ड ७ मध्ये मोकाट कुत्रे व डुकरांचा वाढता त्रास — पालिकेला निवेदन

एरंडोल : वॉर्ड ७ मध्ये मोकाट कुत्रे व डुकरांचा वाढता त्रास — पालिकेला निवेदन

एरंडोल :-गांधीपुरा वखार परिसरातील साडेतिन वर्षांच्या कृष्णा महेंद्र पाटील या बालकाला मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक ७ मधील रहिवाशांनी मोकाट कुत्रे व डुकरांचा वाढता संचार थांबवावा, यासाठी एरंडोल नगरपालिकेला निवेदन दिले आहे. निवेदनावर धनंजय खैरनार, विजय नाईक, भैया पाटील, नितीन जोहरी, धनराज पाटील आदींच्या सह्या आहेत.

close