डोंबिवली येथील रहिवासी आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्व श्रीमती उषा हिरालाल अहिराव यांचे रविवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी दुःखद निधन झाले. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या.
त्यांच्या निधनानंतर धार्मिक रीतीनुसार दशक्रिया विधी संपन्न झाला असून, उत्तरकार्याचा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक ०५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
उत्तरकार्य स्थळ: विघ्नहर्ता हॉल, उद्योगनगर, मानपाडा रोड, डोंबिवली.
त्यांच्या पश्चात मुलगा तुषार हिरालाल अहिराव, तसेच अशोक बद्रीनाथ सोनार, चंदुलाल केदारनाथ सोनार, प्रशांत बद्रीनाथ सोनार (सर्व रा. डोंबिवली, यांचे त्या वहिनी होत्या) आणि समस्त अहिराव व सोनार परिवार असा मोठा परिवार आहे.
शोकाकुल:
श्री. तुषार हिरालाल अहिराव व समस्त अहिराव आणि सोनार परिवार.

