लेहगावचे वासी तुम्ही
विद्यावंत झाले
विद्यार्थी प्रिय प्राचार्य तुम्ही
किमयागार झाले
"आयुष्य वेचतांना"
समाजभान जपले
पंजाबरावांचे पाईक तुम्ही
पथ प्रकाशाचा चालले
कला असो की क्रीडा
त्यात तुम्ही रमले
ज्येष्ठांसाठी कार्य तुमचे
सातत्याने चालले
स्वाभिमान राजपुतांचा
तुम्ही असे रुजविला
वारसा तुमचाच
कन्या पुत्रांनी जपला
समाजभान तुमचे
असेच बहरत राहो
आज जन्मदिनी तुमच्या
आमच्या
भाव मनी जागो
२८ जुलै, २०२६*
नारायण अंधारे
*शिर्ला (अंधारे)*
7387277120

