गंगापुर |प्रतिनिधी |
राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अॅड.श्रीहरी बागल यांनी प्रवीण गजहंस यांना त्यांच्या कामाची विशेष दखल घेऊन त्यांना आणखीन एक जबाबदारी म्हणून माथाडी कामगार विभाग ,महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड करून नियुक्ती पत्र दिले. त्यांच्या मुंबई येथील कार्यालयात एका कार्यक्रमात सदर निवडीचे पत्र देण्यात आले.
प्रवीण गजहंस यांची निवड झाल्या बद्दल राष्ट्रीय स्वराज्य सेना (राष्ट्रीय पक्ष) चे संस्थापक अध्यक्ष अँड श्रीहरी बागल,मुंबई, अनिल गायकवाड, सरपंच नवनाथ पा गायके ,बाळु उबाळे ,सचिन गाडेकर, दिपक गाडेकर, जीवन त्रिभुवन ,राहुल गाडेकर, दिपक गायके ,किशोर धनुरे, राहुल गाडेकर आदींनी अभिनंदन करुन त्यांना स्वराज्यमय शुभेच्छा दिल्या आहेत.