अंबरनाथ / जाफर वणू
कोरोनासारख्या महाभयंकर रोगाचा प्रादुर्भावामुळे संचारबंदी व लॉकडाऊन मध्ये कोणत्याही शाळेने पालकांकड़े फि भरण्यास सक्ती केल्याचे निर्देशन लक्षात येताच मनसे माजी नगरसेवक तथा माजी सभापती स्वप्निल बागुल व उप शहराध्यक्ष प्रशांत नलावडे यांनी गट शिक्षण अधिकारी, शिक्षण विभाग तहसीलदार, अंबरनाथ यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली आहे.
कोरोनासारख्या भयंकर रोगामुळे संपूर्ण देशात व राज्यभरात संचारबंदी तसेच दिनांक 22 मार्च पासून लॉकडाऊनची सूचना जाहिर करण्यात आल्यापासून सरकारने संपूर्ण देशात व राज्यात नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन केले. या कोरोनासारख्या रोगाला संक्रमण होणार नाही याकरीता सर्व काम धंदे बंद ठेवण्यात आले असून नोकरदार, व्यापारी, दुकानदार व लघु उद्योजक यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीस सामोरे जावे लागले. तसेच या रोगामुळे स्वतःचा व कुटुंबाचा बचाव करण्यासाठी दैनंदिन गरजेच्या वस्तु व अन्नधान्यासाठी पैसे खर्च करने त्यात मुलांच्या शाळेचे फि भरण्याची अड़चण आली असून बऱ्याच माता-भगिनींनी आमच्या निदर्शनास आणून दिले.
त्यानुसार गट शिक्षण अधिकारी, शिक्षण विभाग तहसीलदार, अंबरनाथ यांना निवेदनाव्दारे कळविण्यात येते की, 1) शाळेय पालकांना लॉकडाउनच्या काळात कोणत्याही शाळेने पालकांकड़े फि भरण्यास सक्ती करू नये, 2) सर्व शाळांनी फि आकारात असताना रक्कमेत सहानुभूतिपूर्वक विचार करावा. तसेच शा. नि. क्र. 202003301812403321चे पालन करावे. ह्याचे पालन न केल्यास पालकांशी कोणत्याही शाळेने फि भरण्यास सक्ती केल्यास किंवा जास्त आकारल्यास आम्ही नागरिकांच्या हिताकरीता संबंधित शाळेच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा आणि नागरिकांवर होणारा अन्याय सहन करणार नसल्याचे मनसे माजी नगरसेवक तथा माजी सभापती स्वप्निल बागुल व उप शहराध्यक्ष प्रशांत नलावडे यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला.