पुणे : प्रतिनिधी : पुणे शहर भाजपा अध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या मार्गदर्शना खाली श्री.चंद्रकांत जंजिरे, स्विकृत सदस्य- सौ.शामा जाधव, उपाध्यक्ष, महिला आघाडी, भाजपा वडगाव शेरी मतदार संघ यांच्या प्रयत्नातून, इंदिरा नगर बर्मशेल या ठिकाणी,विधवा महिला,निराधार,अपंग यांना घरपोच शिधा वाटप करणात आले.
हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्री विजय चौगुले, श्री गणपत धोत्रे, श्री अमरजित गायकवाड, श्री आकाश बंदपट्टे, श्री आकाश बनसोडे, श्री लकी चलवादी, श्री शानू चलवादी, राहुल पाटोळे, सौ लक्ष्मी पाटोळे, सौ गोजरा ताई, भीमा साखरे, कुणाल बनसोडे, संतोष मेत्रे,श्री राजू लोणके, श्री भारत जाधव, श्री जिजाभाऊ लोणके, विजूभाऊ आदमने, माधव सूर्येवसे,श्री सचिन चौगुले, बलभीम पवार,श्री बाळू जाधव, नामू राठोड, बीला राठोड, चंदू चव्हाण,या सर्व कार्यकर्त्यांचे व नागरिकांचे सहकार्य मिळाले. विजय चौगुलै यांनी सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद दिले .
श्री विजय पांडुरंग चौगुले
वडगावशेरी पदवीदर नोंदणी प्रमुख भाजपा