shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री. नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व शहा मित्र परिवार यांचे संयुक्त विद्यमाने अन्नदान.

इंदापूर | प्रतिनिधी |
         इंदापूर नगरपरिषद, इंदापूर,श्री. नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व शहा मित्र परिवार यांचे संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गरजूंना अन्नदान  दि. ६/४/२०२० पासुन सुरू करण्यात आले आहे. यावेळी तहसिलदार सौ. सोनालीताई मेटकरी, नगराध्यक्षा सौ. अंकिता शहा, पोलिस उपनिरीक्षक श्री. गणेश लोकरे, मुख्याधिकारी डाॅ. श्री. प्रदीप टेंडर उपस्थित होते. 



       सदर अन्नदान सेवा लाॅकडाऊन कालावधीपर्यंत म्हणजे दि. १४/४/२०२० पर्यंत सुरू राहणार आहे. चार टेंम्पोतुन शहराच्या विविध भागात जाऊन गरजुंना हे अन्न दररोज मिळणार आहे. आज शहरातील एक हजार गरजुंपर्यंत हे अन्न वाटण्यात आले.
close