shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोना व्हायरसच्या धर्तिवर बदलापुर पश्चिम अयोध्या नगरी परिसरात प्रतिबंधक कारवाई.


बदलापूर | प्रतिनिधी | जाफर वणू :

     कुळगाव बदलापूर पश्चिम हेंद्रेपाडा परिसरातील अयोध्या नगरी परिसर शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सिल करण्यात आला आहे अयोध्या नगरी मध्ये कोरोना पाॅझिटिव्ह एक रुग्ण आढळून आल्याने सदरची कारवाई करण्यात आली, 


      मुबंई येथिल व्होकाड हाॅस्पिटल मधिल सर्व कर्मचारी कोरोना पाँझिटिव्ह असल्याने हाॅस्पिटल बंद करण्यात आले असताना त्यातिल एक कर्मचारी हा अयोध्या नगरी मध्ये त्याच्या बहिणी कडे आला होता मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करत कोरोणाग्रस्त रुग्नाला ऊपचारा साठी पाठवले असून त्याच्या परिवारातील सदस्य निगेटिव्ह असल्याची माहिती मिळाली आहे
close