हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.30 हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील पिंपळदरी येथील एस आर पी एफ चा २००२ शहीद झालेल्या जवान कवीचंद भालेराव यांच्या आईला व कुटुंबियांना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा आ.संतोष बांगर यांच्या कडून अन्नधान्य व आर्थिक मदत देण्यात आली.
एक मुलगा शहीद झाला आणि दुसरा मुलगा लॉक डाऊनलोड गंगाखेड येथे अडकल्यामुळे त्यांच्या आईजवळ सध्याच्या परिस्थितीत कोणीही नव्हते ह्या सर्व परिस्थितीची माहिती आमदार संतोष बांगर यांना कळताच त्यांनी पिंपळदरी कडे धाव घेऊन त्या शहीद जवानाच्या आईला अन्नधान्य आर्थिक मदत देण्यात आली, भारत माते साठी लढलेला वीर शहीद झालेल्या जवान म्हणून सुद्धा शासन दरबारातून कुटुंबीयांना मदत मिळवून दिल असा शब्द आमदार संतोष बांगर यांनी कुटुंबीयांना दिला.
यावेळी यांच्यासोबत शिवसेनेचे नगरसेवक सुभाषराव बांगर, गंगाधर पोले, जयकुमार भगत,आप्पा, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
हिंगोली जिल्ह्यातील किंवा कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील जर कोनी व्यक्ती,त्यांचे कुटुंबिय बाहेर जिल्ह्यात किंवा बाहेर राज्यात लाॅकडाऊनमुळे अडकून पडले असल्यास त्यांनी खालील मोबाईल नंबर वर त्यांची नावे,पत्ता,मोबाईल नंबर पाठवावे असे आवाहन हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांनी केले आहे.
आ.संतोष बांगर यांचे स्विय सहाय्यक संतोष वेरूळकर मोबाईल नंबर 9922896260,आर.आर.पाटील मोबाईल नंबर 9158111101
Powered by Embed YouTube Video