पिंपरी-चिंचवड:
पिंपरी :- पिंपरी चिंचवड काॅन्ट्रॅक्टर असोसिएशनने कोरोना संकाटाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेस सढळ हाताने मदत केली आहे. काॅन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने आज (दि.०९) ५ टन तांदूळ आणि १ टन तूरडाळीचा धान्यसाठा महापालिकेस सुपूर्द करण्यात आले आला.
यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, आयुक्त श्रावण हर्डीकर, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, पिंपरी चिंचवड काॅन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष बिपीनशेट नाणेकर, महेश शिंदे, सी.एन.गायकवाड, अशोक शिरोळे, संभाजी दौडकर, सचिन जाधव, जावेद पटेल, दिपक धवन, हर्षद शेख,कल्याण भोसले, संजय शिंदे, एच.एम.शिंदे, शितल पवार उपस्थित होते. सदर धान्य इंद्रायणीनगर येथील अन्न पुरवठा केन्द्रात पाठविण्यात आले.