अहमदनगर । प्रतिनिधी :
विधानपरिषदेच्या होणार्या निवडणुकांमध्ये कर्जत - जामखेड मतदारसंघाचे भाग्य- विधाते, सर्व समाजाला बरोबर घेऊन चालणारे, दिन - दलित, पीडित - शोषित, वंचित, कष्टकरी, शेतकरी, जनतेचा बुलंद आवाज, अहिल्याबाई होळकर यांचे वंशज, मा. प्रा. मा. मंत्री राम शिंदे साहेब यांना विधान परिषदेत संधी द्यावी अशी मागणी मा. मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस यांच्या कडे श्री. गोविंद तांदळे - प्रदेश सरचिटणीस वडार (ओड) कम्युनिटी कौन्सिल ऑफ इंडिया महाराष्ट्र, अहमदनगर जिल्हाध्यक्ष - विमुक्त घुंमंतू जनजाती विकास परिषद(आ. भा.), चिटणीस - भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका यांनी केली.
प्रा. राम शिंदे यांनी गेल्या 10 वर्षाच्या कार्यकाळात बरीच विकास कामे केली मात्र झालेल्या विधानसभा निवडणुकीत कारखानदारी, संरमजामशाही, घराणेशाहीने जनतेची दिशाभूल करत अर्थशास्त्राच्या जोरावर मतदारसंघाची दिशा बदलली. जनसामान्यांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, बांधकाम कामगाराचे नेतृत्व, कुशाग्र बुद्धी, असंख्य कामाचा झंझावात असताना देखिल हरलं... आणि कर्जत जामखेडची जनता पोरकी झाली. या बलाढ्य शक्तीच्या विरोधात प्रा. राम शिंदे यांचे पुनर्वसन भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी व जनतेसाठी महत्त्वाचे आहे. कर्जत जामखेड मध्ये पक्षाला बळकटी आणण्यासाठी राम शिंदे यांची विधान परिषदेवर निवड करण्यात यावी असे गोविंद तांतळे यानी आपल्या निवेदनात म्हटले आहे.