अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच असून रोज नवे रुग्ण आढळत आहेत.आताच हाती आलेल्या माहिती नुसार राहुरी तालुक्यातही कोरोनाचा रुग्ण आढळला आहे.
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे कल्याण येथून आलेला एक जण करोना बाधीत आढळला आहे.संबंधीत कोरोना रूग्णाला जि.प. शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते.

