नगर । प्रतिनिधी :
ॲडमिन किवा गृप सदस्य चांगल्या भावनेतुन आलेली PDF वृत्तपत्रे सर्वांना पाठवत असतात आणि वृत्तपत्राना आपले वृत्तपत्र जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहचावे असे वाटत असते. आज वितरण बंद आहे म्हणुन नव्हे तर आधीपासूनच वृत्तपत्रे PDF file पाठवतात.
आता INS इंडिअन न्युज पेपर सोसायटीला मजकुर चोरी अनेक प्रती करणे किंवा इतर आक्षेपार्ह गोष्टी आढळल्या असतील तर त्यांनी वेगळी उपाययोजना करावे ॲडमिनवर कारवाई करणे चुकीचे होईल. ॲडमिन वर कारवाई म्हणजे साप म्हणुन भुई थोपटणेच होईल.अनेक पत्रकार व्हाट्स ॲप वर टाकतात. ज्या वृत्तपत्रांना मजकुर किंवा वृत्तपत्र चोरी होतेय असे वाटत असेल तर त्यांनी वृत्तपत्रे पोस्ट करु नयेत .. पण ॲडमिन वर कारवाई सारखे उपाय थांबवावेत. गृप मेंबर च्या अनुचीत पोस्ट साठी ही असेव्ह ॲडमिनला जबाबदार धरले जाते. ग्रुप करणे हा काही ॲडमिन चा धंदा नाहीये. ती सोशल सेवा आहे. त्यामूळे कुणी वृत्तपत्रे चोरत असेल तर आपण आपले वृत्तपत्र व्हाट्स अॅपवर टाकु नका . INS ने योग्य मार्ग उपाय सुचवणे अपेक्षित असताना हा कारवाईचा बडगा अयोग्य अनुचीत .. अवास्तव असाच असल्याचे सुधीर मेहता यानी सांगितले.
आणी याउपरही कारवाई होणार असेल तर ग्रुप वर वृत पोस्ट करणे थांबवावे लागेल असे मेहता म्हणाले .. आपण INS ch अध्य आणी वृत्तपत्रांच्या संचालकांशी संपर्क साधणार असल्याचे सुधीर मेहता यांनी सांगितले.
वृत्तपत्रांचे नुकसान होऊ नये, वृत्तपत्रांची फसवणुक अडवणुक होऊ नये अशीच आपली इच्छा आहे, मात्र ॲडमिन जबाबदार कारवाई हे मात्र समर्थनीय नाही उलट अशा उपाययोजना फसतील. त्यासाठी I N S ने या सुचना उपाययोजना यांचा फेरविचार करावा अशी विनंती सुधीर मेहता यांनी केली आहे.
सुधीर मेहता
महासचिव : राष्ट्रीय पत्रकार महासंघ, नवी दिल्ली.