हिंगोली/ प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.01 पोटचा पोरगा देशासाठी शहीद झाल्यावर जिवनाचा आधार गमावलेल्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा(नागनाथ) तालुक्यातील पिंपळदरी येथील वीर माता रूख्माबाई भालेराव रोज मजुरी करून पोटाची खळगि भरत होत्या मात्र लॉकडाऊन मुळे त्यांच्यावर उपास मारीची वेळ आली आहे हि बाब उजेडात आल्या नंतर त्यांच्या आयुष्यभराचा ऊदरनिर्वाह करण्यासाठी खासदार अँड. राजीव सातव यांनी सामजिक न्यायमंत्री विश्वजित कदम यांच्या कड़े कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वावलंबन योजने अंतर्गत चार एकर जमिनीची मागणी केली या मागणीला सामजिक न्याय मंत्री विश्वजित कदम यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहें.
औंढा(नागनाथ) तालुक्यातील पिंपळदरी येथे दोन पत्राच्या कुडाच्या घरात आपल्या नातीसह विरमाता रूख्माबाई भालेराव राहतात त्यांचा मुलगा कवीचंद भालेराव हें 6 जुलै 2002 रोजी देश सेवे साठी शहीद झाले होते तर दुसरा मुलगा बाहेर गावी कामानिमित्ताने लॉकडाऊन मुळे बाहेर गावी अडकल्यामुळे या वीर मातेवर उपास मारीची वेळ आली आहे. एरवी हाताला मिळेल ते काम करून नातीची व स्वत:ची उपजीविका त्या करीत होत्या पण आता लॉकडाऊनच्या काळात ते शक्य होत नसल्याने त्यांच्यावर उपास मारीची वेळ आली आहें हि सर्व बाब zee 24 तास चे प्रतिनिधी गजानन देशमुख यांना समजताच त्यांनी हि बातमी zee 24 वर दाखवली हि सर्व उघडीस आल्यावर बातमी चि दखल घेउन खासदार अँड राजीव सातव यांनी मदत केली आहें तसेंच औरंगाबाद चे विभागीय आयुक्त सुनील केद्रेकर यांनी हिंगोली चे जिल्हाधीकारी रूचेश जयवंशी यांना आदेशीत केल्या नंतर जिल्हाधीकाऱ्यानि प्रत्यक्ष भेट देऊन मदत केली आहें त्यातच आता त्या वीर मातेच्या आयुष्य भरच्या उदरनिर्वाह करणासाठी कर्मवीर दादा साहेब गायकवाड स्वावलंब योजने अंतर्गत अनु सूचित जाती भूमिहीन कुटुंबातील रुक्मिणीबाई परसराम भालेराव यांना चार एकर जमीन देण्यात यावी अशी मागणी खासदार अँड राजीव सातव साहेब यांनी सामजिक न्याय मंत्री विश्वजित कदम यांच्या कड़े केली होती
खासदार अँड राजीव सातव यांच्या मागणी ला सामजिक न्याय मंत्री विश्वजित कदम यांनी टिविट करून आपन सर्वजण मिळून नक्कीच महाराष्ट्रतील जनतेला न्याय मिळवून देऊ असा सकारात्मक प्रतिसाद दिला आहें त्या वीर मातेला चार एकर जमीन मिळाली तर देशासाठी शहीद जवानांच्या कुटुंबाला न्याय मिळेल व त्याची वन वन अशा आशावाद खासदार अँड. राजीव सातव यांनी एका पत्राद्वारे व्यक्त केला आहें तसेंच या वीर मातेला श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजने अंतर्गत पेन्शन लवकर मिळणार आहें आणि घरकुलाच्या माध्यमातुन कायम स्वरूपी निवारा देण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे.