हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.4,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव शहरात एका 35 वर्षीय अविवाहित मंतीमंद महिलेवर बलात्कार करून गर्भवती केल्याप्रकरणी संशयीत आरोपी रमेश अर्जुनराव लांडे(30) याला सेनगांव पोलीसांनी ताब्यात घेऊन सेनगांव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी दिली होती तो संशयीत आरोपी सध्या 14 दिवसीय न्यायालयीन कोठडीत असुन आज दि.04 जुन गुरूवार रोजी त्या पिडीत मतीमंद महिलेच्या जबानीनुसार संशयीत आरोपी जि.प.शालेय समितीचा सदस्य विठ्ठल दत्तराव अंभोरे(30) यास सेनगांव पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याची माहीती पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव यांनी शिर्डी एक्सप्रेस न्युज शी बोलतांनी दिल्याने सेनगांव शहरात एकच खळबळ उडाली आहे.
सेनगांव शहरातील मतीमंद अविवाहित महिलेवर बलात्कार करून तीला गर्भवती केल्याप्रकरणी संशयीत आरोपी रमेश अर्जुनराव लांडे याला अटक करून सेनगाव न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसाची पोलीस कस्टडी दिली होती.आता तो संशयीत आरोपी न्यायालयीन कोठडीत असुन परभणी कारागृह येथे आहे.संबंधित पिडीत मतीमंद महिलेच्या जबानीनुसार आज दुसरा संशयीत आरोपी विठ्ठल दत्तराव अंभोरे(30) याला सेनगांव पोलीसांनी ताब्यात घेतले असुन उद्या दि.05 जुन रोजी त्याला सेनगांव न्यायालयात हजर करण्यात येत असल्याची माहीती पोलीस सुत्राकडुन मिळाली आहे.