shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अबब....जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 15 कोरोना बाधितांचा मृत्यू तर 345 नवे कोरणा रुग्ण आढळले..!!

!
 जळगाव । प्रतिनिधी :  प्रमोद चौधरी

जळगाव जिल्ह्यातील आज कोरोना पुन्हा त्रिशतकी मजल मारली असून नवीन तब्बल 345 कोरणा बाधित रुग्ण आढळून आले, यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित यांची संख्या12381 इतकी झाली तर आज जिल्ह्यात पंधरा कोरोना बाधित यांचा मृत्यू झाला आहे. आणि 224 रुग्ण कोरोना मुक्त झाले.
close