shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बीड जिल्ह्यात रिकामटेकड्यामुळे कोरोनाचा कहर आज जिल्हात 75 तर केज शहर व तालुक्यात १७ रूग्ण पाॅझिटिव्ह ......!!


                  
केज ।  प्रतिनिधी   ( प्रकाश मुंडे)   :- 
केज शहर व तालुक्यात आज तब्बल १७ नवे कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण सापडले आहेत. त्यातील बहुतांश रूग्ण हे कोरोना रूग्णांच्या संपर्कात आल्यामुळे पाॅझिटिव्ह झाले आहेत. रिकाम टेकडे काही कामे नसताना पण बाहेर फिरणाऱ्या लोकांंवरती प्रशासनाने वेळीच कार्यवाही करून आवर घालणे आवश्यक झाले आहे. नसता हि वाढ रोखणे कठीण जाईल. केज करांनी पण विनाकारण बाहेर फिरणे टाळले तर केज शहरात कोरोना नक्की आटोक्यात येऊ शकतो. 

२७ - बीड ०५ वर्षीय कोविड -१ ९ दिनांक ०४ ऑगस्ट २०२० 
आज अहवाल प्राप्त : -75 पॉझिटिव्ह
बीड : -
३७ वर्षीय पुरुष ( रा.संस्कार कॉलनी , गयानगर , बीड शहर औरंगाबाद येथे उपचार सुरु ) ५१ वर्षीय महिला ( रा.बुध्दविहार च्या बाजुला खासबाग परिसर , बीड शहर ) १ ९ वर्षीय महिला ( रा.विप्रनगर , बीड शहर ) २३ वर्षीय महिला ( रा , विप्रनगर , बीड शहर ) ४० वर्षीय महिला ( रा.विप्रनगर , बीड शहर ) ८० वर्षीय महिला ( रा.विप्रनगर , बीड शहर ) ८७ वर्षीय पुरुष ( रा विप्रनगर , बीड शहर ) पुरुष ( रा विप्रनगर , बीड शहर ) ३८ वर्षीय पुरुष ( रा . दिलीपनगर पाटीजवळ , शिवाजीनगर , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ३२ वर्षीय महिला ( रा.काझी नगर , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ३६ वर्षीय पुरुष ( रा गोबिंदनगर , धानोरा रोड , बीड शहर ) ४८ वर्षीय पुरुष ( रा.विप्रनगर , बीड शहर ) २३ वर्षीय पुरुष ( रा श्रीकृष्ण मंदीर रोड , श्रीकृष्णनगर , बीड शहर ) ४५ वर्षीय महिला ( रा श्रीकृष्ण मंदीर रोड , श्रीकृष्णनगर , बीड शहर ) १८ वर्षीय पुरुष ( रा.फुलाईनगर , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ४८ वर्षीय महिला ( रा फुलाईनगर , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ५४ वर्षीय पुरुष ( रा , फुलाईनगर , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ०३ वर्षीय महिला ( रा.फुलाईनगर , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) २८ वर्षीय महिला ( रा.फुलाईनगर , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ३५ वर्षीय पुरुप ( रा.शिवाजी नगर , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहबासीत ) २५ वर्षीय पुरुष ( रा इंडिया बँक कॉलनी , बीड शहर ) २८ वर्षीय पुरुष ( रा , इंडिया बॅक कॉलनी , बीड शहर ) पुरुष ( रा लेंडी रोड , चंपावती नगर , बीड शहर ) २६ वर्षीय महिला ( रा , लेंडी रोड , चंपावती नगर , बीड शहर ) ५५ वर्षीय महिला ( रा लेंडी रोड , चंपावती नगर , बीड शहर ) ४० वर्षीय पुरुष ( रा भाग्यनगर , बीड शहर ) ३० वर्षीय पुरुष ( रा.पोस्टमन कॉलनी , कॅनॉल रोड , बीड शहर ) : -
परळी
६५ वर्षीय महिला ( रा , धर्मापुरी ता परळी शहर ) ४० वर्षीय महिला ( रा.घुगे हॉस्पिटल परळी शहर पत्त्याबाबत खात्री करणे सुरु आहे ) ६० वर्षीय पुरुष ( रा शिवाजी नगर परळी शहर ) ६५ वर्षीय १४ - परळी ४५ वर्षीय पुरुप ( रा.माणीक नगर परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ५४ वर्षीय पुरुष ( रा.एसके कॉटन , धर्मापुरी ता परळी ) ५५ वर्षीय पुरुष ( रा.टोकवाडी ता.परळी ) ५५ वर्षीय पुरुष ( रा.नाथ्रा ता परळी पत्त्याबाबत खात्री करणे सुरु आहे ) ३४ वर्षीय पुरुप ( रा.मिलींद नगर परळी शहर ) ४७ वर्षीय महिला ( रा जुने रेल्वेस्टेशन , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) २६ वर्षीय महिला ( रा.कराड हॉस्पिटल , परळी शहर पत्त्याबाबत खात्री करणे सुरु आहे ) ३४ वर्षीय पुरुष ( रा.गणेशपार परळी शहर पत्त्याबाबत खात्री करणे सुरु आहे ) ३० वर्षीय पुरुप ( रा प्रिया नगर परळी शहर पत्त्याबाबत खात्री करणे सुरु आहे ) ३६ वर्षीय पुरुष ( रा जलालपु , परळी शहर पत्त्याबाबत खात्री करणे सुरु आहे ) २३ वर्षीय पुरुप ( रा करेवाडी ता . परळी पत्त्याबाबत खात्री करणे सुरु आहे )
०४ - अंबाजोगाई
६ ९ वर्षीय पुरुष ( रा.एकतामाता कॉलनी , अंबाजोगाई शहर ) २६ वर्षीय पुरुष ( रा.अंबाजोगाई शहर ) ४७ वर्षीय पुरुष ( रा मंगळवारपेठ , अंबाजोगाई शहर ) ३३ वर्षीय महिला ( रा.भागीरथीनगर , अंबाजोगाई शहर ) १७ -
केज : -
२८ वर्षीय पुरुष ( रा.समर्थ नगर , तिसरी गल्ली केज शहर , पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ३२ वर्षीय पुरुप ( रा ससाणेवस्ती , सोनीजवळा ता.केज , पॉझिटिव्ह रुग्णाची सहबासीत ) ५५ वर्षीय महिला ( रा.कानडी रोड , केज शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) २४ वर्षीय पुरुप ( रा.कोल्हेवस्ती केंज शहर ) ३० वर्षीय पुरुप ( रा.हनुमान गल्ली , केज शहर ) ७० वर्षीय पुरुष ( रा.राममंदीर पाटाली गल्ली , केज शहर ) ५२ वर्षीय महिला ( रा.राममंदीर , पाटाली गल्ली केज शहर ) ३३ वर्षीय पुरुष ( रा.रोजा मोहल्ला केज शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) १ ९ वर्षीय महिला ( रा.अजिजपुरा , केज शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ०५ वर्षीय पुरुप ( रा.अजिजपुरा , केज शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) २० वर्षीय महिला ( रा.अजिजपुरा केज शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहबासीत ) ०५ महिने महिला ( रा.अजिजपुरा केज शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) २८ वर्षीय पुरुप ( रा.अजिजपुरा , केज शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ४१ वर्षीय पुरुप ( रा.अहिल्यादेवी नगर केज शहर ) ४० वर्षीय महिला ( रा , अहिल्यादेवी नगर केज शहर ) २६ वर्षीय पुरुष ( रा , अहिल्यादेवी नगर केज शहर ) ५४ वर्षीय पुरुप ( रा.अहिल्यादेवी नगर केज शहर )
०७ - गेवराई
२५ वर्षीय पुरुप ( रा.बेदरे गल्ली , गेवराई शहर ) १ ९ वर्षीय पुरुष ( रा सेवालाल नगर गेवराई शहर ) ३८ वर्षीय पुरुष ( रा.ताकडगाव रोड , गेवराई शहर ) ७० वर्षीय महिला ( रा.ताकडगाव रोड , गेवराई शहर ) २ ९ वर्षीय पुरुप ( रा.धरक ४८४ , जैन मंदीर जवळ , मेनरोड , गेवराई शहर ) २ ९ वर्षीय पुरुष ( रा.ताकडगाव रोड , गेवराई शहर ) :
०१ - माजलगाव ०२ - धारुर ७८ वर्षीय पुरुप ( रा सरस्वती कॉलनी , गेवराई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) : -४५ वर्षीय महिला ( रा.मस्जीद चौक मेन रोड , माजलगाव शहर ) ४५ वर्षीय पुरुष ( रा खाटीक गल्ली , धारुर शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ३३ वर्षीय पुरुष ( रा . खाटीक गल्ली , धारुर शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) : - ३५ वर्षीय पुरुप ( रा.जरेवाडी ता.पाटोदा ) : - १७ वर्षीय पुरुष ( रा.केरुळ रोड , कडा ता.आष्टी ) ४८ वर्षीय पुरुष ( रा.हिंगणी ता.आष्टी ) ०१ - पाटोदा ०२ -आष्टी.
close