लोकप्रतिनिधी कसा असावा
याच उत्तम उदाहरण म्हणजेच
नामदार संजयभाऊ बनसोडे साहेब...!!
लातूर जिल्हा । प्रतिनिधी :
( रवि बिजलवाड)
ऑगस्ट १ / लातूर शहर
नामदार बनसोडे यांना स्वतःला कोरोनाची लागण झाली असून उपचार घेत आहेत सद्या तरी सुद्धा हॉस्पिटल मधून आपण समाजाचं काही तरी देणं लागतो हि सामाजिक बांधिलकी जपत कु.रेणुका दिलीप गुंडरे हिच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारुन या ठिकाणी खुप मोठा धीर व सांत्वन म्हणून गुंडरे परिवाराला छोटासा हातभार लावण्याचा प्रयत्न केलेला आहे.
ना.संजय बनसोडे यांनी रेणुका गुंडरे होकर्णा (ता.जळकोट) या मुलीला 21,000 आर्थिक रोख रक्कम व किराणा 5000 रु.अशा स्वरुपाची तात्काळ मदत केली.कु.रेणुका दिलीप गुंडरे या मुलीची पुर्ण शिक्षणाची जबाबदारी स्विकारलेली आहे.
यावेळी श्री.अर्जुनमामा आगलावे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळकोट,श्री.विठ्ठल चव्हाण तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी जळकोट, होकार्णा गावचे जनसेवक माधव भुरे,अशोक (अण्णा)डांगे, गोविंद ब्राह्मणा,संग्राम पाटील,चंद्रशेखर पाटील,गोविंद(मामा)माने, राष्ट्रवादीचे युवा नेते गजानन पाटील,नितीन धुळशेट्टे,दत्ता मुगावे,चंद्रकांत मोरे,राजुभाऊ डांगे,आकाश वाघमारे, विक्रम पटने नवा देवकते,दत्ता मोरे,लक्ष्मण तगडमपल्ले,दिगंबर पाटील बापूराव दिवाणजी,केरबा सावकार विलास मरशिवणे,शाम ढोबळे व तसेच सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.

