shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निरा भिमा कारखान्यावरती मा.राजवर्धन पाटील यांच्या हस्ते आरती..!!

इंदापूर प्रतिनिधी तात्याराम पवार
शहाजीनगर दिनांक 31/ 8 /2020  येथे निरा भिमा सहकारी साखर कारखान्यावरती गणेशोत्सवानिमित्त प्रतिष्ठापना केलेल्या श्री गणेश मूर्तीची कारखान्याचे संचालक मा.राजवर्धनदादा पाटील यांच्या शुभहस्ते आज सोमवारी (दि.31) आरती करण्यात आली. यावेळी मा.राजवर्धन पाटील यांनी श्री गणरायाला कोरोनाचे संकट दूर होऊ दे,असे साकडे घातले. याप्रसंगी कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुधीर गेंगे-पाटील, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

_________________________
close