इंदापूर। प्रतिनिधी (तात्याराम पवार)
इंदापूर येथील ह.भ.प. श्री दशरथ दादा भोंग महाराज युवा क्रांती प्रतिष्ठान इंदापूर चे मार्गदर्शक यांची निवड विश्व वारकरी सेना इंदापूर तालुका उपाध्यक्षपदी निवड दीं.५/८/२०२०रोजी करण्यात आली.
भोंग महाराज हेस्वदेशीचा मंत्त्र देणारे असून अध्यात्मिक क्षेत्रात अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे व परमार्थ मय जीवन जगणारे तसेचरामकृष्ण हरी या नामजपाचे सतत उच्चार करणारे द्वेष,अहंकार, मोह इत्यादी पासून मुक्त असणारी सत्वगुणी व्यक्ती आहेत .क्रांती युवा प्रतिष्ठान चे प्रशांत दादा सिताप यांनी दशरथ दादा भोंग यांची स्तुती अतिशय छान करून त्यांचे अभिनंदन केले प्रशांत दादा त्यांचे मत असे आहे की. राम कृष्ण हरी हे गोड शब्द काणी पडताच भोंग दादाचा फोन आहे हे घरचे ही ओळखतात..
दररोज पांडूरंग व माता रूक्मिणीच्या दैनंदिन पुजेचे फोटो नियमित पाठवणारे..ज्याःचा शांत सात्वीक चेहरा पाहीला की डोक्यातील राग लोभ मद मत्सर सर्व शांत होते..आशा संतसज्जन व्यक्तीला इंदापूर तालूका ऊपाध्यक्ष पदी निवड करून संतकार्य करायची संधी दिल्या या बद्दल विश्व वारकरी संघटनेच्या सर्व कार्यकारणीचे मनपुर्वक आभार.
भोंग दादा तूम आगे बढो युवा क्रांती तूम्हारे साथ है.
मनपुर्वक अभिनंदन...
तसेच युवा क्रांती प्रतिष्ठाण व इंदापूर सायकल क्लबचे सर्व सभासद यांच्यावतीने दादांचे अभिनंदन करण्यात आले.

