shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिम व सलुन चालकांनवर उपासमारी...प्रशासन कधी घेणार दाखल...!!

लातूर । प्रतिनिधी रवि बिजलवाड➤  दि.२०
आज दि.२०/०८/२०२० रोजी उदगीर चे उपजिल्हाधिकारी यांना जिम व सलुन तसेच वाचनालय खुले करण्याबाबत योगेश उदगीरकर युवा मंच यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.






गेल्या पाच महिन्यांपासून टाळेबंदी असल्यामुळे सलून चालक तसेच जिम चालक यांची आर्थिक परिस्थिती ढासळल्याचे निदर्शनास आणून दिले,त्यावर मा. साहेबांनी लवकरात लवकर चालू केले जाईल असा सकारात्मक विश्र्वास दिला.तसेच साहेबांनी योगेश उदगीरकर युवा मंचने कोव्हिड १९ मध्ये जे समाज कार्या कामाबद्दल कैतुक हि केले,या वेळी उपस्थित युवा मंच अध्यक्ष योगेश भौय्या उदगीरकर व युवा मंच चे कार्यकर्ते उपस्थित होते.

close