shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

MGM हॉस्पिटल मधील डॉक्टर कर्मचारी यांना मारहाण करीत धुडघूस..!!

औरंगाबाद  प्रतिनिधी दत्ता जाधव:
औरंगाबाद - MGM हॉस्पिटल येथे  कोरोना चे लक्षण मुळे प्रभुलाल जैस्वाल रा. तिसगाव, औरंगाबाद. यांना ऍडमिट केले, 


अतिदक्षता विभागात उपचार दरम्यान बुधवारी रात्री 11वा. मृत्यू झाला अशी माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी पेशेंट चे मुले  जितेंद्र प्रभुलाल जैस्वाल व  विजय जैस्वाल माहिती दिली, दरम्यान वडिलांच्या मृत्यूची बातमी कळताच जितेंद्र व  विजय यांनी आरडाओरड करत आय सी यू विभागातील व्हेंटिलेटर व इतर वस्तूंची तोडफोड केली तसेच डॉक्टर व कर्मचारी यांना मारहाण केली, MGM हॉस्पिटल प्रशासन कडून  रात्री दीड वा.  सिडको पोलीस   स्टेशन ला  तक्रार  दाखल केली आहे.
close