केज तालुका । प्रतिनिधी ( प्रकाश मुंडे) ➤
महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र वारकरी महामंडळ संघटनेची स्थापना करण्यात आली होती. त्यानुसार केज तालुक्यातील निवडी मराठवाडा विभागिय अध्यक्ष श्री. ह.भ.प.महादेव महाराज बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आल्या आहेत.आजचा समाज, शारिर ,मानसिक,व सामाजिक द्रष्ट्या सक्षम व्हावा. तसेच सुसंस्कारी ,सदाचारी, व्सनमुक्त व्हावा .समाजामध्ये संत साहित्याची ओळख ,जाग्रती व आवड निर्माण व्हावी .या साठी आध्यात्मिक ज्ञान आणि भारतीय संस्कृतीच्या विचारांचा प्रचार, प्रसार व प्रबोधनाच्या माध्यमातून गावोगावी लोकांचे संघटन करुन समाजातील हिताच्या गोष्टी साठी संघर्ष करुन समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती ला आनंद सुख समाधान आणि शांतता प्राप्त व्हावी आणी समाजामध्ये एकमेकांविषयी आपुलकी प्रेम जिव्हाळा बंधु भाव प्रेरीत करुन सम्रध्द बलशाली भारत निर्माण व्हावा व प्रत्येक व्यक्ती देशभक्ती ने प्रेरित होऊन समाजकार्य करेल असा आदर्श वारकरी हातुन घडावा या उद्देशाने महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
समाजसेवेचा वसा घेऊन समाज सुधारण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रबोधनकार
महाराष्ट्र राज्य, वारकरी महामंडळ संघटनेच्या केज तालुका युवाध्यक्ष पदी रामायणाचार्य श्री गणेशानंद महाराज जोगदंड माळेगांवकर यांची निवड तर युवा उपाध्यक्ष भजनसम्राट श्री विठ्ठल मामा हाके महाराज केकतसारणी
युवाकार्याध्यक्ष श्री भालचंद्र देव, केजकर,श्री पुरुषोत्तम महाराज गिरी युवासचिव श्री दत्तात्रय म कोठुळे श्री राममंदिर बोबडेवाडी,श्री नारायण बप्पा भिसे सुर्डी युवासंघटक श्री प्रभाकर गुरुजी इंगळे, श्री राजेन महाराज भोसले युवाकोषाध्यक्ष श्री भाऊसाहेब महाराज मोकाशी युवाप्रचारक श्री दत्ता म खोडसे,श्री नारायण म सिरसाट
युवा प्रसिद्धि प्रमुख पत्रकार श्री बळीराम लोकरे,श्री मनोराम पवार,व श्री बळीराम भोसले युवासदस्य श्री बाळासाहेब म खाडे,श्री एकनाथ गव्हाणे,श्री पद्दमनाभ देव केज युवाप्रवक्ते श्री डॉ दत्तात्रय म ठोंबरे केज व श्री रामेश्वरम चौरे अरणगाव यांना नियुक्ती पत्रक देण्यात आले.