shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धक्कादायक..!! बापानेच केला चार महिन्याच्या बाळाचा खून ..!!



प्रतिनिधी । मोहन शेगर :
इंदापूर तालुक्यातील वरकुटे खुर्द ता. इंदापूर येथे बापानेच आपला मुलगा आपल्या सारखा दिसत नाही म्हणून विहिरीत टाकून खून करण्यात आला मृत बालकाचे नाव धुर्व मनोज शिंदे असून  क्रुरकर्मा वडिलांचे नाव मनोज दत्तू शिंदे असे असून याबाबतची फिर्याद मृत बालकाचे मामा दीपक मच्छिन्द्र तांबवे रा अण्णाभाऊ साठे नगर मोहळ, जि सोलापूर यांनी इंदापूर पोलिसांत दिली.


सदर र्पोलिसांनी खुनाचा कांताबाई दत्तू शिंदे, पिवू बाबू शिंदे याच्यावर भा, द, वि, 302, 109, 112, 34 प्रमाणे  गुन्हा दाखल केला असून आरोपी मनोज दत्तू शिंदे यास अटक केली असून अजून तिघावर गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बिराप्पा लातूरे करीत आहे.
close