केज तालुका । प्रतिनिधी ( प्रकाश मुंडे)➤
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता येणाऱ्या 22.०८.२०२०,पासून गणेश उत्सवास प्रारंभ होत आहे. यामुळे गणेश उत्सवात गर्दी होऊ नये व कोरोनाचा प्रसार होऊ नये व आपल्या शहरात कोरोनाने सध्या खूप मोठ्या प्रमाणे प्रसार होत आहे व यामुळे असुरक्षितता वाढत आहे .
यासाठी धारूर पोलीस स्टेशन कडून असे आव्हान करण्यात येत आहे की शहरातील व ग्रामीण भागातील गणेश मंडळांनी यावर्षी गणेश उत्सव आपल्या गल्लीत किंवा गावात गर्दीचे ठिकाण निर्माण होऊनये याची काळजी घ्यावी. व जर ह्या वर्षी मंडळाच्या गणपतीबप्पाची स्थापना न करता आपण घरी गणपतीबप्पाची स्थापन केली तर गर्दी होणार नाही आणि गणपतीबप्पा आपल्या घरी येतील व गणपती बप्पाचे विसर्जन एकाच वेळी सर्वांनी न करता वेगवेगळ्या दिवशी केले किंवा आपल्याच घरी केले तर सर्व सुरक्षित व उत्तम राहील .असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक एस. एस.धस मँडम यांनी केले आहे .याचे सर्व गणेश मंडळांनी पालन करून सहकार्य करावे . यामुळे कोरोना सारख्या भयानक रोगाचा प्रतिकार करणे सोपे होईल .