shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तहसील कार्यालयाच्या प्रांगणातून रेशनच्या तांदळाची गाडी झाली चक्क बेपत्ता..?

शिर्डी । प्रतिनिधी :

कोपरगाव शहरातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकाच्या जवळ मालवाहतूक गाडीतून रेशनच्या तांदळाची अवैध विक्री होत असल्याच्या संशयातून मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संतोष गंगवाल, दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल, तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड, सुनील फंड आदींनी पकडून ती गाडी चालकासह तहसील कार्यालयाच्या प्रांगणात नेऊन लावली. मात्र दोन ते तीन तासानंतर ही गाडी व चालक चक्क तहसील आवारातून गायब झाली. 

२५ ऑगस्ट रोजी एमएच १७ बी वाय ६००१ या वाहनातून तांदळाने भरलेला ट्रक पकडून दिला होता. कोपरगाव शहरातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकाच्या जवळ मालवाहतूक गाडीतून रेशनच्या तांदळाची अवैध विक्री होत असल्याच्या संशयातून मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संतोष गंगवाल, दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल, तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड, सुनील फंड आदींनी पकडून ती गाडी चालकासह तहसील कार्यालयाच्या प्रांगणात नेऊन लावली.

मात्र दोन ते तीन तासानंतर ही गाडी व चालक चक्क तहसील आवारातून गायब झाली. २५ ऑगस्ट रोजी एमएच १७ बी वाय ६००१ या वाहनातून तांदळाने भरलेला ट्रक पकडून दिला होता...
close