shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अन्यथा मंदिर मस्जिद उघडू: MIM खासदार इम्तियाज जलील..!!



औरंगाबाद । प्रतिनिधी : दत्ता जाधव➤
औरंगाबाद चे खासदार इम्तियाज जलील यांनी सरकार ला अल्टिमेट देत कळवले की  1सप्टेंबर ला गणेश विसर्जन ला हिंदू बांधवानी मंदिर उघडावे व  2ता. ला आम्ही मस्जिद उघडू.



पुढे ते  म्हणाले की अनलॉक काळात इतर गोष्टींना परवानगी मिळते तसेच धार्मिक स्थळ उघडण्याची परवानगी सरकार ने द्यावी अन्यथा  आम्ही धार्मिक स्थळ उघडू. काही विशेष कारण असेल तर आम्ही समजून घेऊ असेही  ते म्हणाले.
close