shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आयपीएलची स्पॉन्सरशीप रद्द करण्याचा VIVO चा निर्णय



१९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीदरम्यान आयपीएल (IPL) गव्हर्निंग काऊन्सिलने तेराव्या हंगामाची घोषणा केली. स्पर्धेसाठी मुख्य स्पॉन्सर म्हणून VIVO या चिनी कंपनीला कायम ठेवण्याचा निर्णयही गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला. परंतू गेल्या काही महिन्यांमध्ये भारत आणि चीन यांच्यात गलवान खोऱ्यात सुरु असलेल्या संघर्षामुळे बीसीसीआयचे चिनी कंपनीसोबतचा करार मोडावा असा दबाव सोशल मीडियातून वाढत होता. यानंतर VIVO कंपनीने स्वतःच तेराव्या हंगामातून माघार घेण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे बीसीसीआयला यंदाच्या हंगामासाठी नवीन स्पॉन्सर शोधावा लागणार आहे.
close