पुणे । प्रतिनिधी:
वडार समाजाचे विद्रोही कवि, लेखक, भाष्यकार आकाश उर्फ तुकाराम सुपारे यांचे बहुजन वंचित आघाडी
पिंपरी चिंचवड शहर उप अध्यक्ष पदी निवड झाली.
फुले शाहु आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्या साठी वडार समाजाला व तमाम वंचित घटकाला राजकीय , सामाजिक हक्क मिळवण्या साठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित पिंपरी चिंचवड शहर उप अध्याक्ष पद स्विकारतांना म्हणाले. आकाश सुपारे यांची निवड झाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीतील कार्यकर्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
त्याचप्रमाणे शिर्डी एक्सप्रेस व परीवारा कडुन त्यांना भावी कार्यास अनंत शुभेच्छा.

