प्रतिनिधी औरंगाबाद @ दत्ता जाधव 3 सप्टेंबर
औरंगाबाद -बीडबायपास जवळील बाळापूर या गावात सदरची घटना घडली असून कारण काळूशकले नाही, आरोपी रमेश भिकाजीं घुगे याने त्याची आई शशिकला भिकाजीं घुगे वय 75 यांचेवर बुधवारी रात्री 7:30वा, कुऱ्हाडीने वार करून हत्या केली, शेजारी लोकांनी आरोपीस पकडून बांधून ठेवले. व चिकलठाणा
पोलिसांना कळविले। dysp डॉ. विशाल नेहुल, स्पोनि. महेश आंधळे, शिंदे, जमादार लुटे, डकले यांनी बाळापूर येथें धाव घेतली पंचनामा केला व आरोपीस ताब्यात घेतले। आरोपी सायको असल्याचे कळताच त्यास हॉस्पिटल येथे दाखल केले ट्रीटमेंट सुरू आहे ।
म्रुतदेह घाटीत हॉस्पिटल दाखल केला, सकाळी शवविच्छेदन होईल। अशी माहिती सपोनि। महेश आंधळे यांनी दिली.

