shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लाईफ फाऊंडेशन आणि ग्रामपंचायत कुसुंबळे च्या संयुक्त विद्यमाने कुसुंबळे हद्दीतील आदिवासी वाडीतील ३५० लोकांना जीवनावश्यक अन्नधान्य तसेच हॅन्डवाश, मास्क वाटप..!!

अलिबाग । राजेश बाष्टे :
लाईफ फाऊंडेशन आणि ग्रामपंचायत कुसुंबळे च्या संयुक्त विद्यमाने  कुसुंबळे हद्दीतील आदिवासी वाडीतील ३५० लोकांना जीवनावश्यक अन्नधान्य तसेच हँडवॉश आणी मास्क चे वाटप करण्यात आले.

त्यावेळी लाईफ फाऊंडेशन च्या अध्यक्ष मा. मि.पूनम लालवानी,शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजाभाई केणी, डायरेक्टर विनोद लाला, मंडळ अधिकारी रमेश म्हात्रे, कुसुंबळे  ग्रामपंचायत सरपंच मीनाताई लोभी, उपसरपंच रसिका ताईकेणी, ग्रामपंचायत सदस्य उत्तम शेठ पाटील, प्रमोद पाटील, आतिश नाईक, जागृती पाटील ,अपर्णा कोठेकर ,विभागातील तलाठी एस. एस. वावेकर ,नलिनी पाटील, दयानंद सुर्यवंशी, कोतवाल सुनिल काळे, सामाजिक कार्यकर्ते मन्मय पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष गजानन खरसंबळे, उल्हास पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
close