shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विविध मागण्या साठी वकील संघठनेचे आंदोलन..!!



प्रतिनिधी औरंगाबाद @
 दत्ता जाधव   8 सप्टेंबर

औरंगाबाद  येथे वकील संघटनेने आपल्या मागण्या साठी आंदोलन केले, न्यायमंदिर बंद असल्याने वकिलांवर उपासमारी ची वेळ आली आहे . हळू हळू सर्व पूर्वपदावर येत आहे, न्यायमंदिर सुरु करावे वकिलांना मानधन मिळावे अश्या मागण्या सहित आंदोलन  पोलीस बंदोबस्त शांततेत पार पडले.
close